Headlines

असलदे गावातील रत्नांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केला गौरव

⚡कणकवली ता.१६-: असलदे ग्रामपंचायतच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सरपंच,गुणवतांचा अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या कर्तृत्ववाबद्द्ल,गावाच्या विकासात्मक असलेल्या तळमळीबद्दल कोळोशी-हडपीड हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद लोके,पत्रकार भगवान लोके यांनी कौतुक केले. असलदे ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. असलदे उपकेंद्रासाठी ५ गुंठे जमीन विनामूल्य जमीन मालक रामचंद्र लोके…

Read More

सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांच्या उपोषणाला प्रवाशी संघटनेचा पाठींबा

⚡कणकवली ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे ज्या समस्या आहेत.त्या समस्या सोडत नाही.तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते ,माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी घेतला आहे.जोपर्यंत मागण्यांबाबतीत प्रत्यक्ष कामे होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याच्या मुद्यांवर नागेश मोरये ठाम आहेत.त्याच्या या उपोषणाला प्रवाशी संघटनेने पाठींबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशी संघटना अध्यक्ष…

Read More

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज

आ. नितेश राणे;सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा व जिल्ह्यातील विद्यार्थी हे राज्यस्तरापर्यंत अव्वल ठरावेत यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सदैव प्रयत्न केले. शिक्षण हाच त्यांनी विकासाचा पाया मानला. त्यांना प्राप्त झालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून त्यांनी येथील मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा कशा…

Read More

संजू परब यांच्या सौभाग्यवतीला माजी जि.प अध्यक्षांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सौभाग्यवती संजना परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शर्वरी गावकर, उन्नती धुरी, श्वेता कोरेगावकर आदी उपस्थित होते.

Read More

इन्सुली येथील सोहिरोबानाथ मंदिरासमोर ट्रकला अपघात…

सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान बांदा /प्रतिनिधीबांदा -सावंतवाडी मार्गावर इन्सुली येथील संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरासमोर भरधाव वेगात ट्रक झाडाला आदळून अपघातग्रस्त झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज दुपारी झाला.. ट्रक चालक लोखंडी सामान घेऊन मुंबईतून गोव्याच्या दिशेने जातं होता….

Read More

तालुकास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा तांबुळी मंडळ प्रथम

पाडलोस रवळनाथ मंदिरात आयोजन : स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡बांदा ता.१६-: पाडलोस गाव व्हाटस्अॅप ग्रुप आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे विजेतेपद तांबुळी येथील स्वरधारा भजन मंडळाने पटकाविले. द्वितीय तळवडे येथील सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तर साटेलीच्या श्री देवी माऊली भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले….

Read More

वक्तृत्व स्पर्धेत रामचंद्र शिरोडकर प्रथम

⚡वेंगुर्ले ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दाभोली-तळेथर शाळेत शिक्षणप्रेमी राजाराम कांबळी याच्या पुढाकाराने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत रामचंद्र शिरोडकर (प्रथम), निधीर राजापूरकर (द्वितीय) व राम मांजरेकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकाविले.

Read More

गणेश चतुर्थीपूर्वी आम सभा घ्या…

रुपेश राऊळ यांची मंत्री केसरकराकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१६-: गेल्या पाच वर्षांत मंत्री दीपक केसरकर यांनी एकदाही आमसभा घेतली नसून, गणेशचतुर्थी पूर्वी तरी ही आमसभा घेण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

Read More

मतदारसंघात मंत्री होऊन आलेले दिपक केसरकरांना पडला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर…

रूपेश राऊळ:चांदा ते बांदा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आसल्याच केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री होऊन मतदारसंघात आलेले दिपक केसरकर यांना जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न सोडविण्याचा त्यांना विसरल पडला असल्याची जोरदार टिका आज आयोजित पत्रकार परिषदेत रूपेश राऊळ यांनी केली. दरम्यान शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई पंचनामा केला की नाही याचा साधा आढावा देखील घेतला नाही. त्यामुळे केसरकर…

Read More

कोळोशी ग्रामपंचायतीमार्फत रक्तदान,नेत्र तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.१६-:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोळोशी,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग व एच.डी. एफ.सी बँक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी २० रक्तदाते व ३३ गरजू ग्रामस्थांनी नेत्र तपासणी करून घेतली.या शिबिरास ग्रामीण व छोटा गाव असूनसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांनी स्वतः रक्तदान करत समाजासमोर…

Read More
You cannot copy content of this page