कुडाळ – मालवण मतदार संघाचा आढावा अहवाल तयार

निरीक्षक संजू परब यांनी प्रदेश सचिव निलेश राणे यांना अहवाल केला सादर

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांच्यावर भाजपकडून कुडाळ मालवण मतदारसंघाची निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली असून, याबाबत त्यांनी आज भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांची भेट मुंबई येथे भेट घेतली असून, कुडाळ मालवण मतदार संघाचा आढावा त्यांना सादर केला आहे.यावेळी अशोक सावंत देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page