तेलाचा दुष्परिणाम रोखण्यासाठी चिवला बीच किनारी रंगीत तालीम
कोस्ट गार्ड, मालवण तहसील प्रशासनाचे आयोजन;पार्थ समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याने प्रशासनाचे प्रयत्न ⚡मालवण ता.२३-: विजयदुर्ग – देवगड दरम्यानच्या समुद्रात पार्थ हे तेलवाहू जहाज बुडल्यानंतर त्यातून तेल गळती सुरू होऊन समुद्रात व किनाऱ्यावर तेल प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याने याबाबत करावयाच्या उपाययोजना बाबत आज मालवण तहसील प्रशासन व कोस्ट गार्डमार्फत चिवला बीच येथे रंगीत तालीम घेण्यात आली….
