⚡मालवण ता.२३-: गुरुतत्व, वैश्विक मंचातर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी. ४.३० ते ६.३० या वेळेत अंबिका स्मृती बंगला, लायब्ररी शाळेनजीक, वायरी रोड येथे निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (९४२२५८४०९४) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वायरी येथे २६ पासून समर्पण ध्यान शिबीर
