नांदगाव येथील प्रधानमंत्री लाभार्थ्यांनी पोस्ट कार्डमार्फत केले अभिनंदन

⚡कणकवली ता.२४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनेच्या लाभार्थीनी मोदी यांचे आभार व शुभेछापर पोस्ट कार्ड कार्यक्रम कणकवली शहर मंडलमधून नांदगाव भाजपच्यावतीने पाठवण्यात आली.


यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर , नांदगाव सरपंच अफ्रोजा नावळेकर, नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, तोंडवली उपसरपंच अशोक बोभाटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर असलदे उपसरपंच संतोष परब, स्वप्निल चिंदरकर,मारुती मोरये कमलाकर महाडिक, सुभाष बिडये, मंदार कुलकर्णी, कमलेश पाटील, अनिल ओटवकर, जाफर कुणकेरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page