ऊँकार मित्रमंडळाच्या देवीचे वाजत गाजत आगमन…

⚡सावंतवाडी-: सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ येथील देवीचे आज वाजत गाजत मिरवणुकीने आगमन झाले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल शृंगारे, सल्लागार माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, दिलीप भालेकर, राजा दळवी, रमेश परब, संतोष खंदारे, विजय सावंत, भार्गव धारणकर व इतर.

You cannot copy content of this page