नौका दुर्घटनेतील बेपत्ता विष्णू राऊळ यांच्या कुटूंबियांची आ.वैभव नाईक यांनी केली विचारपूस

⚡मालवण ता.२४-: मालवण-देवबाग खाडी किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ यांच्या कुटूंबियांची काल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत विचारपूस केली व कुटूंबियांना धीर दिला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, किरण वाळके, मोरेश्वर धुरी, अनिल केळुस्कर आदी उपस्थित होते.

.
You cannot copy content of this page