भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सरमळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

⚡सावंतवाडी ता.२५-: सेवा पंधरवडा व पं. दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त, भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात वृक्षारोपण कार्यक्रम सरमळे भगवती मंदिराच्या परीसरात करण्यात आला.

यावेळी नारळ , सुपारी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष संजु परब, भाजपा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत ,मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, अमित परब,विनोद सावंत,बंटी पुरोहित , बुथ अध्यक्ष विजय गावडे, उपसरपंच समिर माधव,अर्जुन गावडे, नाना गावडे ,संजय गावडे,तुकाराम कांबळे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page