अनधिकृत धंद्यांना व्यसन घाला
मुले होत आहेत व्यसनी;मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंके यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू, मटका याचबरोबर अमली पदार्थांचे प्रमाण वाढले असून, यामध्ये मुले व्यसनाच्या आहारी जाऊन वाया जात आहेत. लहान मुलांना वडीलधारी माणसांकडून खाऊसाठी देण्यात येणाऱ्या पैशांचा वापर ती मुल अमली पदार्थ, दारू तसेच मटका लावणे यासाठी करत…
