Headlines

आरोस येथे नवरात्रोत्सवानिमित्त माऊली मंदिरात सोमवार २६ ते ५ ऑक्टोबर पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२६-: आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २६ रोजी दुपारी १२ . वाजता घटस्थापना, रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी , त्यानंतर रात्री भजने, मंगळवार २७ रोजी सकाळी ९.३० वाजता गावमर्यादित श्री दत्तपद्यनाभ पीठ तपोभूमी गोवा संचलित संत समाज मळेवाड यांच्यातर्फे सामुहिक देवी कुंकुमार्चन विधी, रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी, रात्री ८. वाजता दांडिया नृत्य, बुधवार 28 रोजी रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी त्यानंतर भजने , गुरुवार २९ रोजी रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी, रात्री १०. वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग, शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी त्यानंतर भजने, शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी रात्री १० वाजता बाबी कलिंगण दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग, रविवार २ ऑक्टोबर रोजी रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी रात्री ९.3० वाजता नादमृदुंगाचा कार्यक्रम, सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७. वाजता सग्रह सुक्त विधान विधी व कुंकुमार्चन समारंभ आरती व महाप्रसाद , दुपारी ३. वाजता भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७. वाजता आरती, रात्री ७.३० वाजता श्री शिवभूमिका घुमट आरती ग्रुप साळ,गोवा यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम, रात्री १० . वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग, मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७. वाजता सग्रह श्री सुक्त विधान विधी सांगता सत्यनारायण महापूजा, आरती व महाप्रसाद, रात्री ७. वाजता आरती, त्यानंतर देवस्थानिक कार्यक्रम, बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.वाजता चपईनृत्य, दुपारी ३. वाजता शिवलग्न दसरा कार्यक्रम होणार आहे.

You cannot copy content of this page