केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये शाळा श्रावण नंबर 1 चे यश
⚡कणकवली ता.०१-: श्रावण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव आडवली नंबर 1 शाळेत झाला. या स्पर्धांमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर एक या शाळेने यश संपादन करून केंद्राचे विजेतेपद पटकावले आहे. यामध्ये लहान गटांमध्ये 50 मीटर धावणे मुली प्रथम ऋतिका रुपेश परब, द्वितीय वैदेही संतोष जाधव,100 मीटर धावणे मुली प्रथम नव्या सुरेश…
