*सावंतवाडी येथील बेचाळीस वर्षीय महिला बेपत्ता*
⚡सावंतवाडी ता.०२-: गुरुवारी दुपारपासून मिलाग्रीन फर्नांडिस (४२) ही महिला बेपत्ता झाली आहे, ही महिला कोणाला आढळून आल्यास 9405264027 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
⚡सावंतवाडी ता.०२-: गुरुवारी दुपारपासून मिलाग्रीन फर्नांडिस (४२) ही महिला बेपत्ता झाली आहे, ही महिला कोणाला आढळून आल्यास 9405264027 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विठ्ठल कदम;कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय वाचक स्पर्धा संपन्न * ⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: ज्या स्पर्धकांनी या वाचन स्पर्धेत भाग घेतला अणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर वाचन करून आले ते सर्वजण या स्पर्धेतील यशाचे मानकरी आहेत, असे प्रतिपादन कवी श्री. विठ्ठल कदम यांनी मळगाव येथे केले.कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन…
⚡मालवण ता.०१-: कोण आला रे कोण आला… महाराष्ट्राचा वाघ आला… राजसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देत… ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात आज सायंकाळी मालवण दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी…
जात पमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांचे आवाहन ⚡मालवण ता.०१-: विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी सहज आणि सुलभ व्हावी यासाठी शासनाने सोय केली असून जात पडताळणीची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने संकेत स्थळावर जात पडताळणी विषयीची आवश्यक ती कागदपत्रे स्कँन करुन जोडल्यानंतर ती पूर्णत्वास जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जात पमाणपत्र पडताळणी…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय तसेच जिल्हा एकविध खेळ संघटना याचे संयुक्त विद्यमाने सन २०२२-२३ या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, सहकारी संस्था, बिगर सरकारी संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी व पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेलस अशा ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यामध्ये तंबाखू नियंत्रण समितीने धाड सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व वेंगुर्ला पोलिस विभागामार्फत तालुक्यातील 18 ठिकाणी धाड…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभ बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डी. पी. डी. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला, असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली. जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र सेना ध्वज दिन २०२२ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या…
⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळेवाड केंद्रस्तरीय बाल कला – क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषद केंद्र शाळा राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नं. १ येथे करण्यात आला. यावेळी स्वागत, प्रास्ताविक, सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन, क्रीडाज्योत प्रज्वलन, क्रीडा प्रतिज्ञा, क्रीडांगण पूजन तसेच मान्यवरांच्या शुभेच्छा शुभारंभी प्रसंगी कार्यक्रम पार पडला.मळेवाड जकात नाका व्यापारी…
खा विनायक राऊत यांचा आरोप देवगड-,(प्रतिनिधी)देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे यांची धमकी हि महाराष्ट्राच्या राजकारणातील महिलांना असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. यामुळे नितेश राणे यांनी पुन्हा आमदार म्हणून निवडुन येण्याचे स्वप्न पाहु नये त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे मत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार…
भूमी अभिलेख कार्यालयातील अनंत दळवी यांचे सेवानिवृत्त कार्यक्रमात प्रतिपादन देवगड-प्रतिनिधीप्रामाणिकपणे काम केले कि शासकीय नोकरी करीत असताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही. याच तत्वावरती आपण भुमिअभिलेख कार्यालयात काम करीत असताना जास्तीत जास्त जनतेला अर्जानुसार तात्काळ नकाशाची प्रत देण्याचे काम केले. वरिष्ठांचेही व जनतेचे सहकार्य मिळाल्यामुळेच आपण आज नोकरीमधून सेवानिवृत्त झालो आहोत असे मत मालवण भुमिअभिलेख…