⚡कणकवली ता.०१-: श्रावण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव आडवली नंबर 1 शाळेत झाला. या स्पर्धांमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर एक या शाळेने यश संपादन करून केंद्राचे विजेतेपद पटकावले आहे.
यामध्ये लहान गटांमध्ये 50 मीटर धावणे मुली प्रथम ऋतिका रुपेश परब, द्वितीय वैदेही संतोष जाधव,100 मीटर धावणे मुली प्रथम नव्या सुरेश राणे ,
५० गुणिले ४ रिले मुली प्रथम ऋतिका रुपेश परब, वैदेही संतोष जाधव, हर्षदा समीर वेदरे, नव्या सुरेश राणे .उंच उडी मुलगे द्वितीय नितेश सुरेश राणे.लहान गट खो-खो मुलगे मुली प्रथम
समूह गान प्रथम
समूह नृत्य द्वितीय
ज्ञानी मी होणार अर्थात प्रश्नमंजुषा
प्रथम प्रचिती प्रशांत गवस
रिया प्रकाश यादव
तसेच मोठ्या गटामध्ये
100 मीटर धावणे मुलगे प्रथम वेदांत पांडुरंग परब, द्वितीय ओमकार सुनील लाड
100 मीटर धावणे मुली प्रथम संजीवनी सतीश बाईत
200 मीटर धावणे मुली प्रथम वैष्णवी मंगेश यादव, द्वितीय निरजा संजय परब
शंभर गुणिले चार रिले मुलगे प्रथम वेदांत पांडुरंग परब, ओंकार सुनील लाड, मयुरेश मंगेश दळवी, सदाशिव अनंत परब,
शंभर गुणिले चार रिले मुली प्रथम रेवती सुनील लाड, निरजा संजय परब, भक्ति नागेश परब, संजीवनी सतीश बाईत, लांब उडी मुलगे द्वितीय सदाशिव अनंत परब,
लांब उडी मुली प्रथम रेवती सुनील लाड ,उंच उडी मुलगे प्रथम वेदांत पांडुरंग परब, द्वितीय मयुरेश मंगेश दळवी,उंच उडी मुली प्रथम रेवती सुनील लाड, द्वितीय भक्ती नागेश परब, गोळा फेक मुलगे प्रथम कृणाल नारायण परब, द्वितीय राजाराम प्रकाश परब,
कबड्डी मोठा गट मुलगे प्रथम, मुली प्रथम खो-खो मोठा गट मुलगे प्रथम, मुली प्रथम
समूह गान प्रथम ,समूह नृत्य प्रथम
मोठा गट ज्ञानी मी होणार अर्थात प्रश्नमंजुषा प्रथम रेवती सुनील लाड, भक्ती निरजा परब अशा प्रकारे पारितोषिकांची लयलूट करणाऱ्या श्रावण शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केंद्राचे केंद्रप्रमुख देऊ जंगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, क्रीडाप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, सदस्य भाई उर्फ संजय परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर मुद्राळे, पोलीस पाटील धाकु दळवी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संगीता वेदरे तसेच पालक, ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी, पांडुरंग परब, उमेश श्रावणकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
