दाभीळ उपसरपंच नाना सावंत यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले अभिनंदन
सावंतवाडी ता.३१-:कोणाशी दाभिळ उपसरपंच पदी अर्जुन उर्फ नाना सावंत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर , इफ्तिकार राजगुरू ,तसेच समीक्षा सावंत ,वैशाली गवस, दिलीप गवस ,विठ्ठल गवस ,भरत सावंत ,वसंत गवस ,सिद्धेश गवस ,सुभाष गवस ,वैष्णवी सावंत, कृष्णा गवस ,राजन गवस ,भरत गवस, लक्ष्मण गवस,…
