वीज दरवाढीबाबत व्यापाऱ्यांत नाराजी
वीज मंत्र्यांकडे समस्या मांडणार;व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी व्यापारी महासंघ सिंधुदुर्गही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या सहाय्याने आयोगासमोर वीज दरवाढीबाबतच्या हरकती व आक्षेप मांडणार आहे. संभाव्य वीज दरवाढ ही तिन्ही वीज कंपन्यांच्या अकार्यक्षमतेतून निर्माण झालेली किंवा निर्माण केली गेलेली बाब असून अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा भुर्दंड वीज ग्राहकांच्या माथी मारू नये, यासाठी महाराष्ट्र…
