Headlines

समाज साहित्य प्रतिष्ठानचा समाज साहित्य कथा पुरस्कार विवेक कडू यांना जाहीर

भूमी काव्य पुरस्कार कवी प्रा.एकनाथ पाटील यांना जाहीर ⚡कणकवली ता.२९-:समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कारासाठी शब्द पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या प्रा. विवेक कडू (पालघर) यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कारासाठी लोकवांड:मय गृहने प्रसिद्ध केलेल्या कवी प्रा.एकनाथ…

Read More

करंजे येथील ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्ते भाजपात

आम. नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच ⚡कणकवली ता.२९-: भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा धडाका धडाका सुरूच ठेवला आहे. हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजकीय दृष्ट्या हलचल माजली आहे.आमदार नितेश राणे यांनी त्यांचे ओम गणेश निवस्थानी पक्षात…

Read More

विद्यार्थ्यांना सम्यक दृष्टी देण्याची जबाबदारी शिक्षकांची

कमलताई परुळेकर;जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रफुल्ल जाधव यांना प्रदान ⚡कणकवली ता.२९-: शिक्षण पुरस्कर्ते असलेल्या आपल्या वडिलांचा वारसा पवार भावंडे जोपासत आहेत ही अनुकरणीय बाब आहे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने कोणत्याही शिफारशी आणि प्रस्तावाशिवाय शिक्षकांतील गुणवत्ता पारखून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची संकल्पना कौतुकास्पद आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणारी…

Read More

मनसे प्रमुख राज ठाकरे 30 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार:परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.१९-: मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हेकोल्हापूर येथून ३० नोव्हेंबर रोजी सावंतवाडी आंबोली मार्गे सिंधुदुर्गात येणार आहेत.राज ठाकरे यांचे सावंतवाडी गवळी तिठा येथे स्वागत होणार आहे.त्यानंतर मळगाव मार्गे हायवे येथील आराध्य हॉटेल कुडाळ येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे,मनसे नेते अमित ठाकरे ,आ.राजू पाटील, नितीन सरदेसाई,…

Read More

केशवसुत कट्ट्याची बबन साळगावकर यांच्याकडून पाहणी

जेष्ठ नागरिकांची काम पाहण्याची होती मागणी;थोडाफार बदल करण्याची आहे मागणी* ⚡सावंतवाडी ता.२९-: शहरातील केशवसुत कट्ट्यावरच्या सध्या स्थितीमध्ये तुतारीच्या आजूबाजूच्या परिसराची बैठक व्यवस्था व फ्लोरिंगचे बांधकाम करण्यात येत आहे. “त्या” कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. दरम्यान कामामध्ये काही बदल व त्रुटी लक्षात घेऊन त्यामध्ये थोडाफार बदल करावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी साळगावकरांचे लक्ष वेधलं…

Read More

घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव शिवसेनेत*

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बांधले शिवबंधन ⚡कणकवली ता.२९-: घोटगे भटवाडी येथील भाजप कार्यकर्ते आत्माराम उर्फ बाबी गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव यांच्यासह भटवाडी व खालची गुरववाडीतील अनेक भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे…

Read More

रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत देसाई स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.२९-: रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२२-२३ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या यश मालवणकर (इ. ६वी), वेदा देसाई (इ.४थी) यांनी आर्ट वार्ड ट्राॅफी पाप्त केली. तसेच शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ५ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक, ५ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक आणि ३ विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिक पाप्त केले.

Read More

मास्टर आर्ट स्पर्धेत देसाई स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.२९-: मास्टर आर्ट स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२२-२३ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिन्मय कुडपकर (इ.६वी), केतकी चेंदवणकर (इ. ९वी), पायल नेरुरकर (इ.५वी) यांनी आर्टवार्ड ट्राॅफी प्राप्त केली. तसेच शाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक आणि २ विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिक प्राप्त केले.सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका निकीता गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका…

Read More

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जॉयसी फर्नांडीस प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२९-: पंचशील ट्रस्टचे संस्थापक संजय बलवंत खोटलेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जॉयसी फिलिस फर्नांडीस हिने प्रथम तर याच स्कूलच्या गायत्री वरगावकर, श्रुतिका जुवलेकर आणि श्रुती शेवडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना प्रा. वैभव खानोलकर व अजित केरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

हा तर एसटीच्या खाजगीकरणाचा डाव

मोहन केळुसकर;बीओटी ऐवजी रा. प. ने स्वखर्चाने व्यापारी संकुले बांधावित ⚡कणकवली ता.२९-: एसटी महामंडळाच्या अलिकडील घाईगडबडीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय हे नोकरशाहीच्या आडमुठ्या धोरणाचे फलित आहे. आता तर राज्यातील मोडकळीस आलेल्या बस स्थानकांचे बीओटी तत्वावर बांधकाम करण्याचा घाट घातला गेला आहे. रा. प. महामंडळाकडे राज्यात अब्जावधी रुपये किमंतीच्या स्थावर मालमत्ता आहेत. या…

Read More
You cannot copy content of this page