जनतेचे सेवक म्हणून काम करा
सुरेश गावडे;रोणापाल सरपंच व सदस्यांचा सत्कार ⚡बांदा ता.०१-: सरपंच व सदस्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात कायम ठेवा. राजकारण बाजूला ठेवत विरोधकांचीही कामे करुन त्यांना आपलेसे करा. जनतेचा विश्चास सार्थकी लावण्यासारखे काम करा, असे आवाहन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केले. रोणापाल उपसरपंच पदाची बिनविरोध प्रक्रिया…
