आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी*

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२२ अंतर्गत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यास आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरी या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

You cannot copy content of this page