दाभीळ उपसरपंच नाना सावंत यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी ता.३१-:कोणाशी दाभिळ उपसरपंच पदी अर्जुन उर्फ नाना सावंत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर , इफ्तिकार राजगुरू ,तसेच समीक्षा सावंत ,वैशाली गवस, दिलीप गवस ,विठ्ठल गवस ,भरत सावंत ,वसंत गवस ,सिद्धेश गवस ,सुभाष गवस ,वैष्णवी सावंत, कृष्णा गवस ,राजन गवस ,भरत गवस, लक्ष्मण गवस, दीपक गवस ,मधुकर गवस ,सुरेश नाईक, गंगाराम नाईक, सुनील सावंत, शरद सावंत, विजय सावंत, प्रवीण सावंत, नारायण सावंत ,यशवंत गवस ,सुनील सावंत ,सहदेव सावंत ,स्वप्निल गवस, विघ्नेश गवस ,तानाजी गवस, श्रीकृष्ण सावंत, अनिल कोणसकर ,महेश कोणसकर, दत्ताराम गवस, आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page