ज्ञानसिंधू कॉम्प्युटर एज्युकेशन सावंतवाडी शाखेचा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी कापले फित

⚡सावंतवाडी ता.०१-: ज्ञानसिंधू कॉम्प्युटर एज्युकेशन संगणक प्रशिक्षण संस्थेच्या सावंतवाडी शाखेचा शुभारंभ आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यापूर्वी कसाल आणि ओरोस येथे संस्थेच्या दोन शाखा कार्यरत आहेत. आज कणकवली आणि सावंतवाडी येथे नव्याने दोन शाखा सुरू करण्यात आल्या असून यातील सावंतवाडी शाखेचा शुभारंभ संजू परब यांच्याहस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page