⚡कणकवली ता.०१-:
आर. के. ग्रुप फोंडाघाटतर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी दिलीप पारकर, बाळा पारकर, प्रार्थनेश रेवडेकर, संतोष पावसकर, गणेश कोरगावकर, नागेश कोरगावकर, बाळासाहेब वळंजू,प्रसाद पारकर, तसेच ग्रुपचे अध्यक्ष पवन भोगले, प्रसाद कोरगावकर, श्रीकांत पारकर,ऋषी मसुरकर, श्रीकांत सावंत,चिन्मय रावराणे, समीर भोगले,शशांक गाड, यश कुबडे, क्षितिज रेवडेकर,अक्षय कुबडे, अभी चोरगे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.ग्रुपचे अध्यक्ष जयेश गणपत उर्फ पवन भोगले आणि सर्व ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करून निवड झाल्या बद्दल, दिनदर्शिकेचे वाटप करून ग्रामस्थांचे, मतदारांचे आभार मानले .
