‘सावंतवाडीत उद्या लागणार सुगरणींचा कस
पाककला स्पर्धेचे आयोजन ;उडान महोत्सवाचे निमित्त ⚡सावंतवाडी ता.३१-: नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित उडान २०२३ महोत्सवात उद्या दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तांदळाच्या पिठापासून शाकाहारी आणि मांसाहारी तसेच गोड तिखट पदार्थ बनविण्याची ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली…
