Headlines

घोणसरी जि. प.शाळा नंबर १ चे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

⚡कणकवली ता.३०-:वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरेळे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या, तालुकास्तरीय बाल- कला- क्रीडा व ज्ञानी मी होणार ! स्पर्धेमध्ये घोणसरी नंबर १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून, जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी पटकावली.त्यांच्या यशामुळे फोंडा प्रभागाच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला. या स्पर्धेसाठी संगीत साथ देणाऱ्या विद्यार्थी तुषार सुतार, कैलास मेस्त्री, कुणाल…

Read More

वेत्ये उपसरपंच पदी शीतल खांबल

सरपंच पदाचा गुणाजी गावडे यांनी स्वीकारला पदभार ⚡सावंतवाडी ता.३०-: वेत्ये उपसरपंच पदी शितल खांबल यांची निवड करण्यात आली आहे.आज ही निवड झाली यावेळी नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रमेश गावकर सुनील गावडे बाळू गावडे शरद जाधव संतोष गावडे विश्राम गावडे सुरेश सातार्डेकर गोविंद गावडे प्रकाश देऊळकर आदी उपस्थित होते

Read More

माजगाव उपसरपंच पदी बाळू वजरे बिनविरोध

नूतन सरपंच अर्चना सावंत यांनीही स्वीकारला पदभार ⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव ग्राम पंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली आहे. बाळू उर्फ संतोष वजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे उपस्थित व्यक्तीकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी नूतन सरपंच सौ अर्चना सावंत यांनीही आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

Read More

लवकरच भजनी बुवांचा मोठा मेळावा

विशाल परब यांची घोषणा;देवगड आरेफाटा येथील गुरुदासमय आनंद सोहळा २०२२ मध्ये लावली उपस्थिती देवगड:आजच्या जमान्यात भजनाला अत्यंत महत्व आहे.आपण ऐकत्र येतो तेव्हा समाजातील एकजूट लक्षात येते.आणी ऐकीचे दर्शन होते.अनेक बुवा आज सिंधुदुर्गात आहेत. येणारा पाच सहा महिन्यात सर्व सिंधुदुर्गातील भजनी बुवांना एकत्र करून मोठा भजनी मेळावा घेणार आहे.अशी घोषणा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा…

Read More

श्री वासुदेवानंद माणगाव सरस्वती विद्यालयाने केलेला सत्कार आनंद देणारा

विशाल परब यांचे भावनिक उद्गार ⚡कुडाळ ता.३०-: ज्या शाळेने मला घडवलं त्या शाळेत आज माझा सत्कार होतोय याचा मला आनंद आहे ही शाळा महाराष्ट्रात नव्हे तर देशात नंबर वन बनावी हि माझी प्रामाणिक इच्छा आहे.ह्या साठी येत्या वर्ष भरात दुमजली शाळा बांधण्यासाठी माझा मानस असणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो हि अद्ययावत इमारत मी…

Read More

डॉ गायतोंडे बांदा गावाचे भूषण

एस आर सावंत यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीजागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ. बी. बी. गायतोंडे हे बांद्याचे भूषण होते. येथील शैक्षणिक, आरोग्य सुविधासाठी त्यांनी दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले.बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांची जयंती…

Read More

‘शिव संस्कार’ करणार शिवरायांच्या विचारांचा जागर…

विविध स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन* ⚡सावंतवाडी ता.३०- : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी शिव संस्कार अंतर्गत भव्य आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धा वेगवेगळ्या गटात व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमध्ये संपन्न होणार आहे. शिशुगट ३ ते ५ वर्ष, बाल गट ६ ते १० वर्ष, मोठा गट ११ ते १४ वर्ष आणि…

Read More

कै. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट मठतर्फे आनंदाश्रय येथे अन्नदान

⚡कणकवली ता.३०-: कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट मठ – वेंगुर्लेतर्फे आनंदाश्रय अणाव येथे अन्नदान करण्यात आले. अन्नदानाचा हा उपक्रम कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.२००९ साली या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्ट तर्फे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर या सारखे अनेक उपक्रम केले जात आहेत. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

फोंडाघाट ग्रामपंचायतमध्ये पुन्हा महिलाराज

सरपंचपदी सौ. संजना आग्रे तर उपसरपंचपदी भाजपच्या तन्वी मोदी ⚡कणकवली ता.३०-: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या संवेदनशील फोंडाघाटच्या विकासासाठी, मी सदैव प्रयत्नशील राहीन. युतीमधून निवडून आल्यावर सुद्धा प्रसंगी, पक्षाभिनिवेष बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. त्यासाठी गावातील सर्वांचे सहकार्य घेतले जाईल.आणि गावाच्या समस्यांचे निवारण केले जाईल, असे आश्वासक आवाहन फोंडाघाट गावच्या नवनिर्वाचित सरपंच…

Read More

समाजसेवेची मूल्य जपा आणि मोठी स्वप्ने पहा

के.मंजुलक्ष्मी;फोंडाघाट मराठे कृषी कॉलेजचे स्नेहसंमेलन “मृदगंध 2022” कार्यक्रम उत्साहात ⚡कणकवली ता.३०-: फोंडाघाट येथील मराठे कृषी कॉलेज संस्था व जिल्हा प्रशासनाचे ऋणानुबंध जोडलेले आहेत. ज्यावेळी कोविड काळात कोविड सेंटरसाठी जागा देण्यासाठी कोणतीही संस्था पुढे येत नव्हती त्या काळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. नामदेवराव मराठे यांनी स्वतः पुढे येत प्रशासनाला मदत करत आपल्या या संस्थेमध्ये कोविड सेंटर…

Read More
You cannot copy content of this page