माजगाव उपसरपंच पदी बाळू वजरे बिनविरोध

नूतन सरपंच अर्चना सावंत यांनीही स्वीकारला पदभार

⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव ग्राम पंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली आहे. बाळू उर्फ संतोष वजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे उपस्थित व्यक्तीकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी नूतन सरपंच सौ अर्चना सावंत यांनीही आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

You cannot copy content of this page