सरपंच पदाचा गुणाजी गावडे यांनी स्वीकारला पदभार
⚡सावंतवाडी ता.३०-: वेत्ये उपसरपंच पदी शितल खांबल यांची निवड करण्यात आली आहे.
आज ही निवड झाली यावेळी नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रमेश गावकर सुनील गावडे बाळू गावडे शरद जाधव संतोष गावडे विश्राम गावडे सुरेश सातार्डेकर गोविंद गावडे प्रकाश देऊळकर आदी उपस्थित होते
