युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुन्हा जपली माणुसकी
दोन गंभीर रुग्णांना दिले रक्त सावंतवाडी : गोवा बांबुळी येथे तातडीने रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीतील युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केल. यामुळे दोन अतिगंभीर रूग्णांचे जीव वाचले. दत्तात्रेय वाडीये या रुग्णाला गोवा बांबोळी येथे बायपास सर्जरीवेळी AB+ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती तेव्हा सावंतवाडी येथून श्री गणेश यादव,श्री सर्वेश मराठे,श्री…
