सावंतवाडी ता.२९-:तळकट कट्टा येथील सौ सुवर्णलता दत्ताराम साळगावकर वय 65 यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, सून ,चार विवाहित मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे माजी सैनिक दत्ताराम साळगावकर यांच्या त्या पत्नी तर विकास सोसायटी लेखापरीक्षक सर्वेश साळगावकर यांच्या त्या आई होत
तळकट येथील ६५ वर्षीय सुवर्णलता साळगावकर यांचे निधन
