राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० पर्यंत अर्ज करा
क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे आवाहन ⚡ओरोस ता.१४-: शासना मार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार १९ / २० ते २१ /२२या तीन वर्षाच्या पुरस्कारासाठी १६ ते ३० जानेवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक क्रीडा पटू खेळाडूंनी विहित नमुन्यात विहित मुदतीत जिल्हा क्रीडा…
