नट वाचनालयात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनंत भाटे व श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे खजिनदार प्रा. भूषण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, प्रकाश पाणदरे, धोंडू फणशीकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संचालक निलेश…
