इनरव्हील महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

सावंतवाडी,ता.१३ येथील इनरव्हील क्लबच्या माध्यमातून २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत “इनरव्हील महोत्सव” साजरा करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर इनरव्हील लोगोच अनावरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

You cannot copy content of this page