मुलांना घडविताना जिजाऊंचा आदर्श घेणे अभिमानास्पद – शितल आंगचेकर
⚡वेंगुर्ला ता.१५-: राजमाता जिजाबाई यांनी केवळ शिवबांनाच घडवले नाही तर असंख्य महिलांनाही प्रेरणा दिली. आजही अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना दिसतात ही अभिमानस्पद बाब असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर यांनी व्यक्त केले.वेंगुर्ला शाळा नं. ४ येथे शिक्षक पालक यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वेंगुर्ला तालुका खरेदी…
