सावंतवाडीत श्रवण क्षमता, वाचा विकार यावर होणार उपचार

इयर बडी हेरिंग केअर क्लिनिकच्या माध्यमातून मिळणार सेवा;डॉ स्वाती भाट करणार उपचार

⚡सावंतवाडी ता.१३: श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही कारण आता सावंतवाडीत हमखास रिझल्ट व अगदी सवलतीच्या दरात उपचार मिळणार असून “इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक” च्या माध्यमातून डाॅ.स्वाती भाट येथे उपचार देणार आहेत.

लवकरच शहरातील पाटेश्वर प्लाझा हाॅटेल मॅंगो जवळ, डाॅ. स्वाती भाट यांनी हे क्लिनिक चालू केले असून १५ जानेवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे. याठिकाणी चांगली व माफक दरात सेवा देण्याचा मनोदय डाॅ. भाट यांनी सोडला आहे. श्रवण क्षमता कमी असलेल्या रुग्णांनी एकदा अवश्य येथे भेट द्यावी असे आवाहन डाॅ.भाट यांनी केले आहे.

You cannot copy content of this page