इयर बडी हेरींग केअर क्लिनिकचे १५ रोजी मंत्री केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.१३: श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही कारण आता सावंतवाडीत हमखास रिझल्ट व अगदी सवलतीच्या दरात उपचार मिळणार असून “इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक” च्या माध्यमातून डाॅ.स्वाती भाट येथे उपचार देणार आहेत.या क्लिनिक चालू केले असून रविवारी १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती डाॅ . स्वाती भाट यांनी दिली.

You cannot copy content of this page