सावंतवाडी ता.१२-:
नकली दागिने देऊन शहरातील एका खाजगी बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न आजरा येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाने केला परंतु दागिने नकली असल्याचे उघड होताच त्याचा हा प्रयत्न फसला याबाबत संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याने येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नकली दागिने देवून कर्ज घेण्याचा प्रयत्न फसला
