राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी संपन्न
माजी आ कै आप्पासाहेब गोगटे; स्मृती चषक क्रीडा महोत्सव अंतर्गत जामसंडे सन्मित्र मित्रमंडळाचे आयोजन.. देवगड प्रतिनिधीजामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने दिनांक 6 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृती चषक क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवामध्ये 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबडडी स्पर्धा व कुस्ती…
