खोट्या दागिन्यांची फसवणूक थांबणार…
बांदा येथील श्री भवानी सहकारी पतसंस्था वापरणार सोने तपासणी मशीन; गुरुवारी होणार उद्घाटन बांदा/प्रतिनिधीखोट्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक थांबावी व सोन्याच्या दागिन्यांची योग्य पारख करण्यासाठी बांदा शहरात प्रथमच येथील श्री भवानी सहकारी पतसंस्थेने सोने तपासणी मशीन संस्थेच्या मुख्य कार्यालयात आणली आहे. या मशीनचे उदघाटन गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.सध्याच्या काळात खोटे…
