मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ रोजी
⚡मालवण ता.१०-: मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२- २३ दि. १२ व १३ जानेवारी रोजी ज्ञानदीप विद्यालय वायंगणी येथे आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शना उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. १२ रोजी सकाळी १० वा. शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे…
