सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
शिवजयंती सोहळ्याचे औचित्य; स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन.. बांदा/प्रतिनिधीशिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक १६ रोजी सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे होणार आहे.स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी “मला आवडलेला छत्रपती शिवाजी…
