तुकारामांच्या विचारांचे वारसदार म्हणजे वामनदादा कर्डक – डॉ. प्रकाश मोगले
⚡सावंतवाडी ता.१३- : वामनदादा म्हणजे तमाम शाहिरांची हाक, मात्र वामनदादांपासून शाहिरांची अवहेलना आजही कायमच आहे, आज आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारा उपाशी मरतोय, हे तमाम आंबेडकरी बांधवांचे दुर्दैव आहे, जो लढा बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा यांनी सुरु केला तोच लढा आजही कायम ठेवण्यासाठी आमची धळपळ सुरु आहे, आज सावंतवाडीत येऊन धन्य झालोय, कारण महामानव बाबासाहेब यांचे पावन…
