रुपेश राऊळ यांची माहिती; विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित..
⚡सावंतवाडी ता.१३-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या सावंतवाडी तालुका दौऱ्यावर येत असल्याची माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आहे.दरम्यान त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी २०२३
रात्री 9.00 वाजता– मौजे भालावल
श्री देवी तांब्याची वाघजाई कोकरे परिवार त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रमास उपस्थिती.
रात्री 10.15 वाजता– मौजे निरवडे
श्री भराडी देवी गोंधळ कार्यक्रमास उपस्थिती.
