फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा १४ फेब्रुवारी…
⚡सावंतवाडी ता.१२-: मलंकारा आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तर अध्यक्ष म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी…
