आंदूर्ले गाव महोत्सवाला भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती
महोत्सवाला भेट देत दिल्या शूभेच्छा ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील आंदुर्ले गावच्या महोत्सवाच्या निमित्ताने भाजप युवा नेते व विशाल सेवा फांऊंडेशनचे अध्यक्ष श्री विशाल परब यांनी भेट देत शुभेच्छा दिल्य. दरम्यान आंदुर्ले गावच्यावतीने परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली , राजू राऊळ , संजय वेंगुर्लेकर , भाऊ खोतकर , मंडळाचे सर्व पदाधिकारी…
