नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याचे डांबरीकरण करा

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे : सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.०९-: नेमळे मळगाव वेत्ये रस्ता प्र.जी. मा. ५९ किमी १० ते ११ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page