Headlines

ग्रामीण रुग्णालय परिसरात झाड पडून नुकसान

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी घेतली तात्काळ दखल

कुडाळ : येथील ग्रामीण रुग्णालय परिसराच्या आवारातील नीर फणसाचे झाड आज सकाळी रुग्णालय परिसरातील एका इमारतीवर पडले. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. नगर पंचायतचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी ते झाड तोडून बाजूला केले. या मध्ये इमारतीच्या वर असलेली पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page