ओझर रेवडी माळरानावर लागलेल्या भीषण आगीत १०० काजुसह २० आंबा कलमे जळून खाक…
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ओझर रेवंडी माळरानावर काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास १०० काजू कलमे तसेच २० आंबा कलमांसह मांगर आगीत भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे ओझर रेवंडी माळरानावर काल सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत नितीन दत्ताराम कांबळी यांची १०० काजू कलमे, तर प्रदीप मिठबावकर यांची २० आंबा…
