कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे आयोजन;राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.११-: मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेम सावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत ,…
