Headlines

मत्स्य शेतकरी व मत्स्य संवर्धक यांचा सिंधुरत्न योजनेत समावेश करावा- रविकिरण तोरसकर

⚡मालवण ता.१५-: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मत्स्यसंवर्धनास बळकटी देण्यासाठी मत्स्यसंवर्धन संबंधित मत्स्य शेतकरी तथा मत्स्यसंवर्धक यांचा सिंधुरत्न समृद्ध योजनेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा…

Read More

गोगटे – वाळके कॉलेज मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

२ मार्चला होणार स्पर्धा बांदा/प्रतिनिधीशिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे-वाळके कॉलेज बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी (ता. गडहिंग्लज) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पातळीवर एकपात्री अभिनय स्पर्धा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक पाच हजार…

Read More

रामघाट कला क्रीडा मंडळाच्या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी-रामघाट कला क्रीडा मंडळातर्फे रामघाटवाडी मर्यादित घेतलेल्या क्रीडा महोत्सव व विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण समारंभ केदार आंगचेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये व्हॉलीबॉल, रस्सीखेच स्पर्धा, फनी गेम्स, महिला पाककला स्पर्धा वगैरेमध्ये बक्षीस पात्र महिला, पुरुष, मुले यांचा सन्मानचिन्ह देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

Read More

वेंगुर्ले तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसाची रिक्त पदे भरण्यास सुरुवात

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका अंतर्गत २२ अंगणवाडी केंद्रात मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Read More

रोणापाल लिंग महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भरगच्च कार्यक्रम

⚡बांदा ता.१५-: या वर्षी प्रथमच श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल सर्व शिवभक्तांसाठी खास पर्वणी म्हणुन श्री लिंग महादेव मंदिर रोणापाल येथे खास महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.महाशिवरात्री दिवशी सकाळीसकाळी ठीक ८ वा. श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल यांचा शिवकवच अकरा आवर्तन अभिषेक, त्यानंतर सकाळी…

Read More

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१५-: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, नागरी संरक्षण दल सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली.

Read More

केंद्रीयमंत्री राणेंच्या विभागाकडून लवकरच तीन दिवसीय सेमिनार

नगर वाचनालयात युपीएससी, एमपीएससी वर्ग सुरू करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे तीन दिवस सेमिनार कणकवलीला होत असून त्यांच्या खात्यातून 200 कोटींचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

Read More

नारायण राणेंबाबत केसरकर यांनी भूमिका बदलल्याने अभिनंदन

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची प्रतिक्रिया सावंतवाडी ता.१५-: एकेकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या विरोधात बोलणारे मंत्री दिपक केसरकर आता राणें बदल चांगल बोलतात. त्याबदल केसरकर यांचे मी जाहीर अभिनंदन करतो, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान राणेंची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होत असली तरी ते भाजप वरिष्ठांवर आहे. परंतु केसरकरांनी राणें बाबत सकारात्मक…

Read More

बिडवाडी विद्यालयात प्रयोगाच्या सहायाने विज्ञानातील गंमती व विज्ञानातील जादू

⚡कणकवली ता.१५-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालेमध्ये आनंददायी विज्ञान प्रयोगासहितचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव, प्रा. केशवराव देशपांडे, विश्वनाथ देसाई, विजय बर्वे यांनी प्रयोगाच्या सहायाने विज्ञानातील गंमती व विज्ञानातील जादू अगदी हसत खेळत तीन तास शिकविल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन कल्पक चिंदरकर यांनी केले होते. सदर कार्यक्रमप्रसंगी विज्ञानातील…

Read More

फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१५-: मलंकारा आर्थोडॉक्स चर्च कौन्सिल ऑफ बॉम्बे संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.या संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी गिवर्गिस मार कुरीलोस, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, फेडरल…

Read More
You cannot copy content of this page