Headlines

नावळे धनगरवाडा येथील नळ योजनेचे सरपंच सोनल गुरव यांच्याहस्ते भूमिपूजन

वैभववाडी संजय शेळकेकेंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजनेअंतर्गत नावळे बिरदेवाडी धनगरवाडा येथील मंजूर करण्यात आलेल्या नळ योजनेचे भूमिपूजन समारंभ नूतन सरपंच सोनल गुरव यांच्या संपन्न झाला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके रश्मी गुरव, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य स्नेहा शेळके, ग्रामसेवक अनिल घुगे शासकीय ठेकेदार रामचंद्र बावदाने रमेश शेळके अनिल…

Read More

केंद्रशाळा खांबाळे येथे १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजयंती निमित्त आयोजन वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रशाळा खांबाळे नं.१ सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वा. या वेळेत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. भैरी…

Read More

हॉटेलमध्ये विसरलेला मोबाईल गेला चोरीला

शहरातील घटना:पोलीस करीत आहेत तपास सावंतवाडी ता.१ ५-: शहरातील एका हॉटेलमध्ये विसरून गेलेल्या पर्यटकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. संबंधित पर्यटकाला अर्ध्या वाटेत गेल्यानंतर आपला मोबाईल नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते पुन्हा हॉटेलपाशी माघारी परतले. मात्र, मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक…

Read More

शिवजयंतीसाठी स्वराज्य संघटनेने भाजप युवा नेते विशाल परब यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील स्वराज्य संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांना देखील शिवजयंती निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान येथील त्यांच्या कार्यालयात स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांना निमंत्रण पत्रिका दिली.

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा. चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने, टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17…

Read More

जलतरणपटू पूर्वा गावडे हीचा जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी केला सत्कार

⚡ओरोस ता.१५-: राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पुणे -बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असलेली सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे हिने जानेवारी…

Read More

कणकवली येथे उद्योजक मंडळीसाठी 19 रोजी परिसंवाद

केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांची संकल्पना ⚡कणकवली ता.१५-: सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या संकल्पनेतून 19 फेब्रुवारी, 2023 सकाळी 11 वाजता कणकवली येथे जिल्ह्यातील उद्योजक मंडळी साठी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.सूक्ष्म लघु मध्यम उद्योग…. प्रगति व विकासाच्या संधी असा या परिसंवादाचा विषय असून MSME विभाग कोण कोणत्या नवीन योजना…

Read More

भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा…

आनंद पवार;लिंग समभाव सचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे झाले उद्घाटन.. ⚡कुडाळ ता.१५-: भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधल्या पाहिजेत असे मत सम्यक संस्थेचे आणि पुरुष मास्टर ट्रेनर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी कुडाळ…

Read More

शिवजयंती निमित्त कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित विविध स्पर्धा

यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धागट क्र .१-इ .५ वी पर्यंत -शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंगगट क्र .२-इ .६वी ते ८ वी- राजमाता जिजाबाईंचे स्वराज्यासाठीचे योगदान किंवा छत्रपती शंभूराजे. गट क्र .३-९ वी ते १२ वी-छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी आणि शेतीविषयक धोरण किंवा शिवराज्याभिषेक. यासाठी प्रथम -१००० रु,द्वितीय-७०० रु.तृतीय-५०० रु.बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११ वाजता…

Read More
You cannot copy content of this page