शिवजयंतीसाठी स्वराज्य संघटनेने भाजप युवा नेते विशाल परब यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील स्वराज्य संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांना देखील शिवजयंती निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान येथील त्यांच्या कार्यालयात स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांना निमंत्रण पत्रिका दिली.

You cannot copy content of this page