नावळे धनगरवाडा येथील नळ योजनेचे सरपंच सोनल गुरव यांच्याहस्ते भूमिपूजन

वैभववाडी संजय शेळके
केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजनेअंतर्गत नावळे बिरदेवाडी धनगरवाडा येथील मंजूर करण्यात आलेल्या नळ योजनेचे भूमिपूजन समारंभ नूतन सरपंच सोनल गुरव यांच्या संपन्न झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके रश्मी गुरव, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य स्नेहा शेळके, ग्रामसेवक अनिल घुगे शासकीय ठेकेदार रामचंद्र बावदाने रमेश शेळके अनिल गुरव पांडुरंग गुरखे, भैरू गुरुखे, आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page